Thought Leaders (थॉट लिडर्स )

आपण जर चाकोरी बाहेरचे काही करू पहात असाल आणि हे कितपत जमेल असे आपल्याला वाटत असेल तर हे पुस्तक आपण ओळ न् ओळ वाचलेच पाहिजे कारण ह्या पुस्तकात केवळ तात्विक/बौद्धिक दृष्ट्याच नव्हेतर असे केलेल्या एक-दोन नाहीतर तब्बल दोन व्यक्तींचे कार्यच वाचकांपुढे ठेवले आहे ते हे अश्या रीतीने की वाचनाचा कंटाळा तर येणार नाहीच पण असे काही करण्याचे मनातही नसणार्‍यांच्याही मनात तसे विचार पिंगा घालू लागतील. अनू आगा, रवी खन्ना, राजाभाऊ चितळे, प्रताप पवार, मनोज तिरोडकर असे हे बावीस जग कसे पुढे जात राहिले हे तर प्रत्यक्ष त्यांना भेटूनच लेखकाने जाणून घेतले आहेच न् त्यांच्यातील समान धागे शोधून त्याचेही विस्ताराने विवेचन केले आहे. या पुस्तकात जो आपवादात्मक व्यावसायिक जीवनांचा मूलस्त्रोतसंग्रह आहे तो प्रत्येक तरुणाला (आणि तरूणीलाही) मार्गदर्शकपर वारसालाच आहे.

Book Details

ADD TO BAG