Ketkarvahini

By (author) Uma Kulkarni Publisher Mehta Publishing House

गेल्या शतकाचा पूर्वार्ध. स्त्री-शिक्षणाची सुरूवात. शहरातली एक मुलगी लग्न करून कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात गेली.उराशी सुंदर संसाराची स्वप्नं बाळगून. कडू-गोड अनुभवामधून जाताना तिच्या जीवनात वादळ आलं. आणि मग सुरु झला तिचा प्रतिकूल परिस्थितीशी झगडा. त्यातच मिसळली कायद्याची लढाई. ज्या कायद्याच्या लढाईत पतीची हत्या झाली, त्या युद्धभूमीला पाठ न दाखवता यशस्वीपणे लढत- झगडत राहणार्‍या केतकरवहिनींची कहाणी. गेल्या शतकातील स्त्रीजीवन आणि तिची आंतरिक शक्ती यांचं मनोज्ञ दर्शन घडवणारी वास्तव कहाणी. उमा कुलकर्णींच्या ओघवत्या शैलीत. त्यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category