Lopalelya Suvarnamudra : Harvat Chalalelya Mhani (

By (author) D.T.Bhosle Publisher Sakal Prakashan

ज्येष्ठ साहित्यिक द. ता. भोसले यांनी या पुस्तकात साडेपाचशे म्हणींची ओळख करून दिली आहे. यातील अनेक म्हणी आज वापरात नाहीत. भोसले यांनी त्या म्हणींचा अर्थ थोडक्‍यात समजावून सांगितला आहे. भाषेचा अभ्यास आणि त्यातील मौज अनुभवता येईल अशा या म्हणी आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या म्हणी वापरल्या जातात, त्यादेखील इथं वाचायला मिळतात. या म्हणींमधून ग्रामीण भागातील लोकजीवनदेखील समजून येतं. एखाद्या म्हणीच्या माध्यमातून खूप मोठा आशय व्यक्त करता येतो. या पुस्तकातील म्हणी अशाच महत्त्वाच्या आहेत.

Book Details

ADD TO BAG