Shivshahicha Shodh (शिवशाहीचा शोध)
कानेटकर यांनी प्रामुख्याने ऐतिहासिक नाटके (उदा. 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'इथे ओशाळला मृत्यू') लिहिताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळाचा जो सखोल अभ्यास व संशोधन केले, त्याचे चिंतन या पुस्तकात मांडले आहे.