-
Sakhi Tuzyachsathi (सखी तुझ्याचसाठी)
नोकरदार महिला तसेच गृहिणी यांना दैनंदिन दिनक्रमामध्ये भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी यांवर दिलेला बहुमोल कानमंत्र.
-
Dainandin Sanskar
सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत आपण परमेश्वाराचा विविध पद्धतीने, विविध प्रकारे आठव करीत होतो. 'आठव करीत होतो' असं सांगण्याच कारण हेच की नव्या युगात, नव्या जगात, नव्या पद्धतीत, नव्या चालीरीतीत घातले आहे. शुभं करोती, सायं संध्या पासून श्लोक, स्तोत्र, आरत्या या संस्काराचं विरस्मरण होऊ घातलेल्या येणारया प्रत्येक नव्या पिढीसाठी आवश्यक असलेले असे हे - दैनंदिन संस्कार