Abharan ( आभरान )

By (author) Parth Polake Publisher Granthali

गावकुसाबाहेरच्या अनेकांची आत्मकथनं आली. परंतु ज्यांना गावकूसही नाही असा पोतराज समाज. रंगीबेरंगी चिंध्या पांघरून, ज्याला आभरान म्हणतात, अंगावर आसूड ओढत दारोदार फिरणारा हा अस्थिर मानव. या जगण्यातला दाह पचवून, आभरानाची होळी करून, शिक्षणाच्या वाटेनं जात व्यवस्थेविरुद्ध लढणार्‍या अशाच पोतराजपुत्राची ही जीवनकथा.

Book Details

ADD TO BAG