Kotha Sangen (खोट सांगेन )

प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते. माणसाच्या भोवतालची माणसे, परिस्थिती, वातावरण वेगळे असते. अशा वेगळ्या वातावरणातील अनुभवाची कादंबरी उर्मिला देशपांडे यांनी लिहीली आहे. खोटं सांगेन... मधून व्हर्जिनिया उर्फ जिनी ही नायिका तिच्या आयुष्याचा पट वाचकांसमोर उलगडते. जिनीच्या आयुष्यातील घटना, प्रसंग, प्रेम, राग, लोभ आदी भावनांतून निर्माण झालेले नाट्य यात आहे. अमेरिका, श्रीलंका, जपान, हॉंगकॉंग हे देश तसेच भारतातील महाराष्ट्रातून जीनीचा प्रवास पुढे सरकत राहतो. नातेसंबंधाबद्दल बोलणारी, त्याभोवती फिरणारी ही कादंबरी वेगळ्या पार्श्वभूमीवरील आहे. तिचा मराठी अनुवाद उज्वला गोखले यांनी केला आहे.

Book Details

ADD TO BAG