Bramhand (ब्रम्हांड)

By (author) Mohan Apte Publisher Rajhans Prakashan

विश्व ही एक भव्य दिव्या कलाकृति आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाटक आहे. आशय या नेत्रदीपक नाट्यचा सूत्रधार कोनबरे असेल? विश्व नावाच्या कलाकृतीचा कर्ता कोण? विज्ञानाला या प्रश्नाची उत्तर माहित नाहित. पण विश्वाची ओझरत दर्शन मात्र विज्ञानाला झाल आहे. विश्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू हॉट आहेत. महास्फोटातुन आपल हे अफाट विश्व जन्माला आलं आणि आतिप्रचंड वेगान ते विस्तारु लागलं . चार बलांचा आणि मुल्कानांचा अगम्य खेल म्हणजे हे अमर्याद विश्व हे विज्ञानाला उमगल . विश्वाचे एकेक गूढ़ महतप्रयासंन उलगडून लागलं . विश्व सपाट आहे वक्र आहे? ते बंद आहे की खुल आहे. ? बिंदुवत स्तिथिने विश्वाचे अंत होइल? की निरंतर विश्व विरून जाइल? विश्वमधिल मानावंच आगमन ही नैसर्गिक घटना आहे. ? की मानव निर्मितीसाठी विश्वाचे उपक्रम आहे? प्रश्नाची ही निरंतर हॉट आहेत. अजुन काय काय समजायचे बाकी आहे.? खरं म्हणजे विश्वाचे कोड मानवाला उलगडले काय? या सार्‍या प्रश्नाचा धावता आढावा हांच ' ब्रम्हांड , उत्पति , स्तिथि आणि विनाश ' या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा आहे.

Book Details

ADD TO BAG