Hasya Visa (हास्य व्हिसा)

By (author) Madhukar Dharmapurikar Publisher Deshmukh & Co.

चित्रातला विनोद चित्रातून- चित्रणातून कसा उलगडत गेला, फुलत गेला हे पाहणं मोठं मजेदार असतं. धर्मापुरीकरांच्या भाषेतून परकीय व्यंगचित्रांचा आस्वाद घेताना आपल्याला केवळ परकीय व्यंगचित्रासाठीच नाही, तर व्यंगचित्रकला या साहित्यप्रकारात मुशाफिरी करण्याचा ‘व्हिसा’ मिळतो

Book Details

ADD TO BAG