Gitevaril Nibandha (गीतेवरील निबंध)

श्री अरविंदांनी गीतेला केवळ युद्धातील सल्ल्याचे पुस्तक मानले नाही. मानवी चेतना उंचावणारे आणि मानवाला दिव्यतेकडे नेणारे शास्त्र म्हणून त्यांनी गीतेचे वर्णन केले आहे.कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय कसा साधायचा, हे या निबंधमालेत स्पष्ट केले आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category