-
The Boy in the Dress
ennis was different. Why was he different, you ask? Well, a small clue might be in the title of this book... Charming, surprising and hilarious - The Boy in the Dress is everything you would expect from the co-creator of Little Britain. David Walliams′s beautiful first novel will touch the hearts (and funny bones) of children and adults alike.
-
Prapanchkatha (प्रपंचकथा)
मुलांचे संघोपन करण्यासाठी- मान- अपमान, हवे - दावे टाळण्यासाठी- संघर्षातून याशाकड़े जाण्यासाठी - कुटुंबातील जिव्हाळा वाढवण्यासाठी- मित्र नातेवाइक , सहकारी यांच्यातील स्नेहभाव वाढवण्यासाठी- समाजातील अनिष्ट प्रवृति नष्ट करण्यासाठी-
-
Disneyland Safar (डिस्नेयलँड सफर)
लहानग्या वयात, शब्दांच्या अंगनात खेलण्यासाठी मस्त पुस्तकाची गरज असते. ही गरज लक्षात घेउन डॉ. उर्मिला चाकुरकर यांनी 'डिस्नेलॅडची' मजेदार सफ़र घडवून आणली आहे. ..... जलाशयात झुलणारी आगबोत त्याची सफ़र, वाढत उत्साह, बालगमज्या, रूमाल हलवीण्यातील मजा, तोदकं-मोदकं इंग्रजी त्यातून पिकणारा हशा, आदावे-उभे बसणारे धक्के, यानातिल प्रवास... असा हां डिस्नेलॅडचा प्रवास करायलाच हवा. तो उत्तमपणे घडाविल्याबद्दल डॉ. उर्मिला चकुर्कारांचे अभिनंदन!