संगीत, साहित्य, अर्थशास्त्र, विज्ञान, व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान,या विषयांवर त्यानी मराठी आणि इंग्रजी पुस्तके लिहिलेली आहेत्
अच्युत गोडबोले यांच्या या पुस्तकात अकाउंटिंग या विषयाचे सर्व पैलू अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.
Accounting For Dummies - अकाउंटिंग फॉर डमीज
Read Now