-
Laladhya (ललद्यद)
ललद्यद ही काश्मिरी भाषेची आद्य कवयित्री मानली जाते. जवळजवळ सातशे वर्षापूर्वी ललद्यदचा जन्म झाला. काही वर्षांनी ती कविता रचू लागली. 'वाख' असं त्या रचनांना म्हणतात. ललचे वाख म्हणजे काश्मिरी जीवन आणि संस[...]
-
Hedya (हेड्या)
नगर जिल्ह्यातल्या एका खेड्यातून मुंबईत आलेल्या दलित समाजातल्या आणि सरकारातील उच्च अधिकारी राहिलेल्या नारायण जगताप यांचे प्रांजळ आत्मकथन