• How it works?
  • Plans
  • About us
Hello, Guest
Any questions
info@friendslibrary.in
Helpline
9769846807/08
Browse categories

Account

Forgot Password?
Create Account

Create Account

Already have an account? Login

Forgot Password?

Remember your password? Login

Account

Forgot Password?
Create Account

Create Account

Already have an account? Login

Forgot Password?

Remember your password? Login

Your Bag

Login

BOOK CATEGORIES

  • English Books
    English Books
    • Academic
    • Short Stories
    • Religion & Spirituality
      Religion & Spirituality
        • Religion & Spirituality
      • General
      • Philosophy
      • Religion
      • Hinduism
      • Inspirational
      • Spiritual
    • Stock Market
    • Travel
    • Vaastu
    • Romance
    • Science Fiction
    • Self Help
      Self Help
        • Self Help
      • Personal Growth
      • Motivation
      • Leadership
      • Parenting
      • Spiritual
    • Non Fiction
    • Love Story
    • Magazines
    • Classics
    • Cookery
    • Fiction
      Fiction
        • Fiction
      • Thriller
      • Suspense
      • Legal
      • Romance
      • Historical
      • General
      • Indian Fiction
      • Love Story
      • Psychological
      • Mystery & Detective
      • Political
      • Crime
      • Horror
      • Action & Adventure
      • Fantasy
      • Literary Collections
      • Contemporary
      • Police Procedural
      • Short Stories
      • Classics
      • Drama
      • Visionary & Metaphysical
      • Religious
      • Humorous
      • Historical Fiction
      • Literature
    • Health & Fitness
      Health & Fitness
        • Health & Fitness
      • Pregnancy & Childbirth
      • Yoga
      • Meditation
      • Therapies
      • Healing
      • Beauty
    • History & Politics
      History & Politics
        • History & Politics
      • Culture
      • Politics
      • Military
      • Historical
    • Humor
    • Astrology & Numerology
      Astrology & Numerology
        • Astrology & Numerology
      • Astrology
      • Numerology
    • Biography & Autobiography
      Biography & Autobiography
        • Biography & Autobiography
      • Business
      • Rich & Famous
      • History & Politics
      • Sports
      • Personal Memories
      • Crime & Criminals
      • Military
      • Historical
      • Entertainment
        Entertainment
          • Entertainment
        • Film
      • Media
      • Glamour
    • Business & Finance
      Business & Finance
        • Business & Finance
      • Business
      • Economics
      • Leadership
      • Career
      • Investments
      • Stocks & Securities
      • Entrepreneurship
      • Education
      • Motivational & Inspirational
      • Marketing
      • Banking
      • Management
    • Horror
    • Social Science
    • Poetry
  • Marathi Books
    Marathi Books
    • आध्यात्मिक
    • ऐतिहासिक
    • अन्नपूर्णा
    • अनुवादित
    • चरित्र
    • ज्योतिषविषयक
    • कादंबरी
    • कथा
      कथा
      • रहस्य
    • कविता
    • मासिक
      मासिक
      • दिवाळी अंक २०२५
    • नाटक
    • निवडक
      निवडक
      • वैचारिक
      • माहितीपर
    • प्रवास वर्णन
    • शेअर बाजार
    • शेती विषयक
    • आरोग्य
    • वास्तुशास्त्र
    • विनोदी
    • व्यक्ती विकास
    • आत्मचरित्र
    • राजकीय
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • उद्योग आणि अर्थकारण
  • Kids Books
    Kids Books
    • Hardy Boys
    • Tinkle
    • Miscellaneous
    • Ages 3-4
    • Ages 5-8
    • Ages 9-12
    • Teens
    • Chhota Bheem Series
    • Fiction
    • Action & Adventure
    • Science Fiction
    • Fantasy & Magic
    • Comics
    • Magazine
      Magazine
      • Tinkle
      • Gokulam
      • Chandamama
      • Champak
    • Enid Blyton
    • Asterix
    • Marathi
      Marathi
      • Charitra
    • Famous Five Series
    • Nancy Drew
    • Religious
    • Grandpa & Grandma Stories
    • Amar Chitra Katha
    • Moral Stories
      Moral Stories
      • Aesop Fables
    • Mysteries & Detective
    • Non-Fiction
      Non-Fiction
      • Science
    • Panchatantra
    • Archie
    • Horror
    • Fairy Tales
    • Folk-Tales
    • Biography & Autobiography
    • Goosebumps
    • Mary-Kate And Ashley
    • Short Stories
    • YPS Encyclopedia
    • YPS Dictionary
    • Alex Rider Series
    • Encyclopedia
    • Ages 13-15
Login
Register
Home Mehta Publishing House

Showing Books By Publisher : Mehta Publishing House

Showing 1273–1296 of 1809 results

Filter By

Categories

  • Clothing
    • Bags
    • Blouses
    • Dresses
    • Footwear
    • Hats
    • Hoodies
    • Shirts
    • Skirts
    • T-shirts
    • Trousers
  • Electronics
    • Cameras
      • Accessories
      • Lenses
    • DVD Players
    • Headphones
    • MP3 Players
    • Radios
    • Televisions
  • Kitchen
    • Blenders
    • Colanders
    • Kettles
    • Knives
    • Pots & Pans
    • Toasters
  • Music
    • Albums
    • MP3
    • Singles
  • Posters
  • Scuba gear
  • Sweatshirts

Author

  • A. J. Finn
  • Anne Frank
  • Camille Pagán
  • Daniel H. Pink
  • Danielle Steel
  • David Quammen

Language

Format

  • Audio CD
  • Audio Book
  • Hardcover
  • Kindle Books
  • Paperback

Filter by price

Price: £2 — £1,495

By Review

24
15
43
78
21

Featured Books

Image-Description
Lessons Learned from 15 Years as CEO...
$37
Image-Description
Love, Livestock, and Big Life Lessons...
$21
Image-Description
Sleeper Cells, Ghost Stories, and Hunt...
$182
  • image-description
    अनुवादित

    India In Slow Motion ( इंडिया इन स्लो मोशन )

    Ajit Thakur
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Mera Parivaar (मेरा परिवार)

    Vimal Limaye
    ADD TO BAG
  • image-description
    चरित्र

    vapu ( वपु )

    Swati Chaandorkar
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Manavi Manogunancha Shodh Ghenarya Katha

    Usha Mahajan
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    Balamasa ( बाळामासा )

    Vidula Tokekar
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कथा

    Nirbachit Kalam (निर्बाचित कलाम)

    Taslima Nasrin
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Pratidwandi ( प्रतिद्वंद्वी )

    Asha Bage
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Davrani ( डवरणी )

    Dr. Anand Yadav
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Rutuveglare ( ऋतूवेगळे )

    Asha Bage
    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Pratiksha ( प्रतीक्षा )

    Ranjit Desai
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Sartya sari ( सरत्या सरी )

    V.S.Khandekar
    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Sahityikacha Gaon (साहित्यिकाचा गाव)

    Dr. Anand Yadav
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ चरित्र

    Indira ( इंदिरा )

    Leena Sohoni Kathrin Frank
    ADD TO BAG
  • image-description
    चरित्र

    Lokskha Dnyaneshwar ( लोकसखा ज्ञानेश्वर )

    Dr. Anand Yadav
    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Shekra ( शेकरा )

    Ranjit Desai
    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Kachvel ( काचवेल )

    Dr. Anand Yadav
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Nisatlele ( निसटलेले )

    Asha Bage
    ADD TO BAG
  • image-description
    व्यक्ती विकास

    Ase Shastradnya Ase Sanshodhan ( असे शास्त्रज्ञ, अ

    Niranjan Ghaate
    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Sahityik Jadan-Gadan ( सहित्यिक जडन घडन )

    Dr. Anand Yadav
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Chicken Soup For The Soul Indian Teachers ( चिकन

    Sushma joshi
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    Leningradcha Veda ( लेनिनग्राडचा वेढा )

    Dr. Pramod Joglekar
    ADD TO BAG
  • image-description
    आरोग्य

    Love, Medicine & Miracles ( लव्ह, मेडिसिन आणि मिरॅ

    Shubhda Rathi Lohia
    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Antarikshachya Antrangat ( अंतरिक्षाच्या अंतरंगात

    Leena Damle
    ADD TO BAG
  • image-description
    व्यक्ती विकास

    Asamanya Yashpraptisati Daha Samanya Sutre ( असाम

    A G Krishnamurthy
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    India In Slow Motion ( इंडिया इन स्लो मोशन )

    Ajit Thakur

    तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्‍या बालकामगारांच्या प्रश्‍नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेला संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार, हैदराबादचे 'सायबराबाद' करण्याचा चन्द्राबाबू नायडू यांचा प्रयत्न, गुजराथमधील जलसंधारणाचे खाजगी स्तरावरील प्रयत्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, काश्मीरमधील खरी परिस्थिती अशा अनेक विषयांना मार्क टुली यांनी मर्मग्राही स्पर्श केलेला आहे. अनेक भारतीयांना अजूनही माहीत नसलेले असे एक वेगळे विश्व त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. या सर्वांतून 'सारे जहॉंसे अच्छा' असलेला आपला भारत देश अजून मागे का रेंगाळतो आहे, याचे उत्तर त्यांनी फार समर्पकपणे दिले आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Mera Parivaar (मेरा परिवार)

    Vimal Limaye

    रशियाचा 'सर्टिफिकेट आॅफ आॅनर' हा मानाचा पुरस्कार मिळालेली नटाशा ही खरंतर एक सामान्य रशियन नागरिक, अनाथाश्रमात वाढलेली, परिस्थितीनंही बेताची परंतु, अनाथ मुलांविषयी मनात असलेल्या प्रेमाच्या ऊर्मीतून अन् अनाथपणाच्या दु:खातून तिचा जीवनप्रवास सुरू होतो. लग्न झाल्यानंतर मूल होण्याची शक्यता नाही, हे समजल्यावर नटाशा आणि तिचा नवरा डेहिड समजूतदारपणानं अन् एकमतानं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली अनाथ मुलं आपल्या घरी आणतात. नटाशा या मुलांची आई बनून त्यांचं पालनपोषण करते, त्यांच्या उत्कर्षासाठी जिवापाड प्रयत्न करते. हे सगळं करत असताना आलेले बरेवाईट अनुभव आणि सहजीवनातील चढउतार यांचं प्रांजळ कथन...

    ADD TO BAG
  • image-description
    चरित्र

    vapu ( वपु )

    Swati Chaandorkar

    एक कलाकार आणि एक माणूस या दोनही पातळ्यांवर ते समरसून आयुष्य जगले. स्वत:जवळ देण्यासारखं जे काही होतं ते त्यांनी आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकाला दिलं. सर्वांना समृद्ध केलं. त्यांच्या या नव्या पौलूवर त्यांच्याच लेकीनं, स्वातीनं लिहिलेलं हे पुस्तक आपल्याला त्यांच्या आठवणी देऊन समृद्ध करते. स्वत:च्या, आपल्या लाडक्या बापूंच्या चुकांची प्रांजळपणे कबुली देत स्वाती चांदोरकर लिहितात, तुम्ही मला माझ्या लग्नातला घरचा आहेर दिलात त्यात म्हटलं होतात, "आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींचं जतन कर म्हणजे आयुष्यभर अशीच हसत राहशील.' हाच संदेश तुमच्या आमच्या घरचा आहेर.

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Manavi Manogunancha Shodh Ghenarya Katha

    Usha Mahajan

    जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोपर्‍यातल्या जनमासाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत. या कथांमधील आशावाद, बुद्धीवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटकून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे 'अशक्य' शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या आयुष्याचा मार्ग उजळून टाकणार्‍या आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखाद्या मित्र-मैत्रिणीला स्फूर्ती द्यावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण द्यावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हृदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्की उपयोगी पडेल.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    Balamasa ( बाळामासा )

    Vidula Tokekar

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कथा

    Nirbachit Kalam (निर्बाचित कलाम)

    Taslima Nasrin

    पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि स्त्रीमुक्ती ह्यांविषयी जे काही बोलले जाते, त्यामध्ये बांगलादेशच्या लेखिका तसलिमा नासरिन यांचा आवाज नि:संशय सर्वाधिक वरचा आणि सर्वांत अधिक खळबळ माजविणारा आहे. रूढी न मानणार्‍या, वादविवादपटू आणि स्पष्टवक्त्या तसलिमा यांच्या ह्या पुस्तकामुळे बांगलादेशात प्रचंड वाद उठले आणि त्यामुळे तसलिमा चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या. त्यांच्या ह्याच धक्कादायक पुस्तकाला 'आनंद-पुरस्कार’ मिळाल्यामुळे आपल्या देशातही विविध स्तरांवर कुतूहल जागृत झाले. या विस्फोटक पुस्तकात मूळ लेखांबरोबरच, त्याच प्रकारच्या आणखी काही लेखांची भर घालण्यात आली आहे. या पुस्तकात, लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी, कोणताही आडपडदा न ठेवता, लिहिल्या आहेत. ह्या आठवणी अतिशय कटू आहेत; पण त्या अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत, ह्यात शंका नाही. या पुस्तकात, पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोगवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्र् सुद्धा, कशी बेडी अडकवू पाहते; एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे, व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पतिपत्नी-संबंधांत - थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात - पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टी दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयी आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Pratidwandi ( प्रतिद्वंद्वी )

    Asha Bage

    त्याला अनूची तीव्र अशी आठवण आली. तो लवकरच पूर्ण बरा होत होता आणि आता तिची तशी गरज राहणार नव्हती. पण तिची ही आठवण त्या गरजेपलीकडचीच होती हे त्याला आतून लख्ख समजले. तिची आठवण तिच्या त्याला वाटणार्‍या स्पर्शाच्या ओढीचीही नव्हती. त्याही पलीकडली होती. त्याची वरची खोली, छत, भिंती, खिडकी, बाजूची गच्ची, ती बाई, तिचा व्यायाम, ते मूल, ती सळसळणारी झाडे आणि अनू, तिची नि त्याचा घडलेला, न घडलेला संवाद हे सगळे एकच चित्र होते. त्याच्यातल्या कार्तिक नसले या दुसर्‍या कोणीतरी ते काढले होते. त्याला गरज होती ती या सगळ्यांच्या एकत्रित असण्याची. भले त्या एकमेकांत काही अनुबंध न का असेना !

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Davrani ( डवरणी )

    Dr. Anand Yadav

    विविध मानवी स्वभावांचा मार्मिक वेध, बदलत्या खेड्याचे अंतर-स्पर्शी सूक्ष्म तणाव, समाजाच्या आणि व्यक्तींच्या जीवनातील विपरीत नाट्य, सखोल गहिरे कारुण्य, उत्कट काव्यात्मकता, ग्रामीण शृंगार आणि अनघड पौरुष, स्पंदनशील मनाची प्रतिमायुक्त चिंतने आणि चैतन्यपूर्ण लवचिक भाषा यांनी यादवांची कथा इथे डवरलेली आहे. कलात्मकतेचे आणि सच्च्या सामाजिकतेचे संयमी भान त्यांनी या कथांतून सहजतेने सांभाळलेले जाणवते.

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Rutuveglare ( ऋतूवेगळे )

    Asha Bage

    स्त्री म्हणून जगताना येणार्‍या अनुभवांचे आणि प्रश्नांचे विश्‍लेषण करणारा, स्वातंत्र्योत्तर काळातील एका प्रतिनिधीक वर्गाचे चित्रण करणारा, गत शतकाअखेरीस विज्ञानाने जगण्याचा अर्थच बदलवून टाकला असला तरी माणसांच्या मनातील सनातन संघर्ष मात्र तसाच आहे हे दाखवणारा कथासंग्रह. हे सारे तात्विक वाटत असले आणि ह्यात कथा भरडली गेली असावी, असे वाटत असले तरी तसे झालेले नाही. तिने आपले एक वेगळेच विश्‍व निर्माण केले आहे न् तिच्या गुंगीतून सावरल्यावर लक्षात येते की लेखिका कळत-नकळत आपल्याला बरेच काही सांगून गेली आहे. ह्या लेखिकेचे शब्द मुळातच नादमधुर असतात, आणि त्यांना संगीताचा साज मिळाल्यावर ते अधिकच लयकारी निर्माण करून जातात ह्याचा प्रत्यय ह्या संग्रहांतील कथा वाचतानाही येतो जसे, "धुवाधार म्हणतात तसला हा पाऊस, मल्हार भराला यावा तसा". शेवटी आपले जीवनतही शिल्पासारखेच, लेखिका म्हणते त्याप्रमाणेच "आपणच आपले सारे संचित, सगळ्या भावना, आनंद, दु:ख या शिल्पात पाहतो आणि त्याला अर्थ देतो".

    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Pratiksha ( प्रतीक्षा )

    Ranjit Desai

    प्रतीक्षा' ही कादंबरी रणजित देसाईंच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित झाली. पुनर्लेखनासाठी देसाईंनी ती बाजूला ठेवून दिली होती. परंतू पुनर्लेखन होवू शकले नाही. या कादंबरीत एक भावपूर्ण प्रेमकहाणी चित्रित झालेली असून यातील वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. संपूर्ण कथानक हिमालयाच्या परिसरात घडते. कादंबरीचा नायक अतृत्प आणि असफल प्रेमजीवनातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खर्‍या प्रेमासाठी फिरत फिरत हिमालयात येतो आणि येथेच त्याची नायिकेशी गाठ पडते. नायक अतिशय हलक्या व भावपूर्ण अंत:करणाचा आहे. तर नायिका सुंदर, सत्वशील, प्रमळ, संयमी कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे या दोघांमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. प्रेमाचा संयमित आविष्कार हा अधिक शृंगारिक असतो याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो. बाबांच्या व्यक्तिरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्‍वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांपुढे येतात. कथेला आणि व्यक्तीरेखनाला पुष्टी देणारे विचार म्हणून कादंबरीत त्याला विशेष स्थान आहे. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवनाचेही चित्रण येथे आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपूर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Sartya sari ( सरत्या सरी )

    V.S.Khandekar

    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Sahityikacha Gaon (साहित्यिकाचा गाव)

    Dr. Anand Yadav

    समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील,चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या वाटणार्‍या घटनाही साहित्यिकाला मात्र सामाजिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्यावर तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला त्या अधिक खोलवर भिडतात. पुष्कळ वेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादी सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे त्या सणांना विकृती, विपरीत गती प्राप्त झालेली असते. त्या विकृति-विपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्म-प्रयोजन शोधते. प्रयोजन कळले की साधे सणही श्रीमंत आणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटू लागतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या निर्मितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटना-स्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाण-सुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात, जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्ती-प्रवृत्ती समजतात. जिज्ञासापूतीचा निखळ आनंद मिळतो. प्रस्तुत संग्रहात याच (समाज, संस्कृती आणि साहित्य) तीन पैलूंवर आधारित लालित्यपूर्ण शब्दशिल्पे आणि रंगचित्रे समाविष्ट आहेत. रसिकांना ती अंतर्मुख करतील, जगण्याचे उत्कट क्षण देतील, अनुभवसमृद्ध करतील.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ चरित्र

    Indira ( इंदिरा )

    Leena Sohoni Kathrin Frank

    ३१ ऑक्टोबर, १९८४... सकाळची वेळ. त्या आपल्या बगिच्यातून चालत निघाल्या होत्या. चेहर्‍यावर स्मितहास्य. दोन्ही हात जोडून नमस्कार करत.इंदिरा नेहरू गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली.त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केलं, अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त झाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच एका महानाट्याचा, एका आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिराजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना 'क्रांतीचे अपत्य' म्हणून संबोधले. शरीर, मनाने कणखर अशा इंदिराजींना स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, हे मुळी विधिलिखितच होतं. ही भूमिका अंगिकारताना सुरुवातीला त्या काहीशा कचरल्याही होत्या. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंदिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली व त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जगातील सर्वात सामर्थ्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या, परंतु येथील समाजात धर्मांधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व ज्या स्त्रीने समर्थपणे संभाळले, विसाव्या शतकाच्या इतिहासात ज्या स्त्रीने आपली नाममुद्रा उमटवली व ज्या स्त्रीला 'वूमन ऑफ द मिलेनियम' म्हणून गौरवण्यात आले अशा एका स्त्रीच्या जीवनाचा मागोवा कॅथरीन फ्रँक यांनी येथे घेतला आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    चरित्र

    Lokskha Dnyaneshwar ( लोकसखा ज्ञानेश्वर )

    Dr. Anand Yadav

    स्वजातीतून कायमचे बहिष्कृत केलेल्या मातापित्यांच्या पोटी जन्माला येऊनही आत्मविश्वासाच्या जोरावर स्वकर्तृत्वाने जीवनाचे सोने करणारा, शेकडो वर्षे सोवळ्या वर्णवर्चस्ववाद्यांनी कर्मकांडात्मक ज्ञानाच्या आणि धर्माधिकाराच्या आधारे शोषण करत उपेक्षित ठेवलेल्या जनसामान्यांच्या समाजाला विधायक नेतृत्व देणारा डोळस नेता, बहुजन समाजाच्या सांस्कृतिक जीवनाला अर्थपूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा द्रष्टा, ब्राह्मणापासून भटक्यापर्यंतच्या सर्व समाजाचे कल्याण साधणारे तत्त्वज्ञान निर्माण करणारा ऋषितुल्य तत्त्वज्ञ, निरनिराळ्या जातिजमातींतून संत-संघटक निर्माण करू पाहणारा आणि त्या सर्वांना एकत्र आणून त्यांना आध्यात्मिक शक्तीचे बल बहाल करणारा महात्मा, वर्ण, जाती, कुल इत्यादी भेदभावांच्या, उच्चनीचतेच्या भिंती खिळखिळ्या करू पाहणारा आणि नवसमाज घडवू पाहणारा क्रियावान सुधारक, जनसामान्यांच्या प्राकृत बोलीला साहित्यसिंहासनावर स्वकर्तृत्वाने बसवू पाहणारा श्रेष्ठ साहित्यिक ... म्हणजे 'लोकसखा ज्ञानेश्वर’ !

    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Shekra ( शेकरा )

    Ranjit Desai

    रणजित देसाईंची अखेरची लघुकादंबरी जंगलातील जीवन हा लघुकादंबरीचा विषय असून शेकरा हा यातील मध्यवर्ती प्राणी आहे. किंबहुना शेकर्‍याच्या नजरेतून वनजीवन रेखाटणे हे लेखकाचे उद्दिष्ट आहे. शेकरा हा खारीसारखा दिसणारा त्यापेक्षा मोठा असणारा शाकाहारी प्राणी. वनजीवनातील विविध प्राण्यांचे जीवननाट्य न्याहाळत तो जगत असतो. जंगलातील विविध प्राणी, त्यांच्यातील परस्परसंबंध, संघर्ष, सवई, छंद, गुण, दोष इत्यादींच्या सहाय्याने जंगली विश्व साकार होते. या जीवन प्रवासाचा वेध घेत घेत लेखक हळुवारपणे भोवतालच्या रौद्र वास्तवाचा, क्रौर्याचा आणि भीषण नाट्याचा अनुभव घेत राहते. कादंबरीत कोठेही माणसाचा किंवा मानवी जीवनाचा उल्लेख नसूनही मानवी जीवनातील एका भीषण सत्याचे कलात्मक दर्शन वाचकाला घडते.

    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Kachvel ( काचवेल )

    Dr. Anand Yadav

    सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव ह्यांच्या संकलित आत्मचरित्रात्मक लेखनाच्या झोंबी, नांगरणी, घरभिंतीनंतरचा हा अखेरचा टप्पा. ह्या लेखनाची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. जवळजवळ तोपर्यंतच्या तत्पूर्वीच्या त्यांच्या जीवनातील वीस-एक वर्षांचा कालखंड ह्या लेखनात आला आहे. म्हणजे जीवनसंघर्षाचा हा उत्तरार्ध आहे. त्यात काहीशी जीवनस्थिरताही आहे. आणि भविष्यवेधही. यादव प्रतिकूलतेतून अनुकूलतेत आले आहेत आणि वाचकांनी भरभरून दाद दिली असे त्यांचे लेखनही झाले आहे, यादव नुसते लिहीत बसले नाहीत तर साहित्यविश्वही ढवळून काढले आहे. त्याचे मनोज्ञ दर्शन ह्या लेखनात घडते आहे. जे आपण बघितले, अनुभवले ते नेमके काय ह्याचा आनंद देणारे हे आनंद यादव ह्यांचे लेखन आहे. सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काकणांच्या काचकुड्यांनी 'काचवेल’ काढण्याची एक लोकप्रथा आहे. ग्रामीण भागातून आलेल्या आनंद यादव हयांनीही आपल्या स्वकहाणीबद्दल हे असेच 'मनोहर’ काम केले आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Nisatlele ( निसटलेले )

    Asha Bage

    ADD TO BAG
  • image-description
    व्यक्ती विकास

    Ase Shastradnya Ase Sanshodhan ( असे शास्त्रज्ञ, अ

    Niranjan Ghaate

    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Sahityik Jadan-Gadan ( सहित्यिक जडन घडन )

    Dr. Anand Yadav

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Chicken Soup For The Soul Indian Teachers ( चिकन

    Sushma joshi

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    Leningradcha Veda ( लेनिनग्राडचा वेढा )

    Dr. Pramod Joglekar

    ADD TO BAG
  • image-description
    आरोग्य

    Love, Medicine & Miracles ( लव्ह, मेडिसिन आणि मिरॅ

    Shubhda Rathi Lohia

    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Antarikshachya Antrangat ( अंतरिक्षाच्या अंतरंगात

    Leena Damle

    ADD TO BAG
  • image-description
    व्यक्ती विकास

    Asamanya Yashpraptisati Daha Samanya Sutre ( असाम

    A G Krishnamurthy

    ADD TO BAG
  • « Previous
  • Next »
  • Previous
  • 1
  • 2
  • ...
  • 53
  • 54
  • 55
  • ...
  • 75
  • 76
  • Next
Pai's Friends Library (Online Branch)
205, 2nd floor,Janaki Raghunath Residency Society,
Agarkar Road, Dombivali(East)
Thane District, Maharashtra, India, Pincode - 421 201
info@friendslibrary.in +91 9769846807/8

Explore

  • About Us
  • How it works?
  • Authors
  • Publishers

Customer Service

  • Contact Us

Policy

  • Terms Of Use
  • Privacy

Friends Library is the largest private online circulating library in India, boasting a collection of over 450,000 titles. Currently operating in Mumbai, we offer free home delivery across the city, including Central Suburb, Western Suburb, Harbour, and South Mumbai. Our Library features an exceptional selection of best-selling books and magazines in English and Marathi. With over 38 years of service, our mission is to foster a love for reading and provide access to the best literature for people of all ages, at the most affordable prices and in the most convenient way.

© 2026 Pai's Friends Library. All rights reserved.

Powered by Vidusys