-
Lokpriya Chitratarka
छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींचा जीवनपट रंजकपणे उलगडून दाखवणारं पुस्तक
-
Nave Sur An Nave Tarane
नवे आवाज, नवी गाणी, नवे प्रयोग, नवे सांगीतिक विचार,जोडीला नवं तंत्र अन् नवे मंत्र - या साऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत पार बदलून टाकला चित्रपटसंगीताचा चेहरा. आपल्या आसपास रुंजी घालणाऱ्या या नव्या तरुण गाण्याविषयी एका सर्जक रसिकानं मारलेल्या मनमोकळया गप्पा म्हणजे हे पुस्तक. नवं बदलतं संगीत ज्यांना ना समजतं, ना रुचतं; त्यांना ते समजून घ्यायला हे पुस्तक मदत करील. ज्यांना एव्हाना हे संगीत पचलं आहे,त्यांना त्यातले आणखी बारकावे हे पुस्तक दाखवील.
-
-
Goshta Jharyachi
वळणावळणाने, अखंडपणे झुळूझुळू वाहणार्या झर्याची ही गोष्ट. वाहता वाहता, आपल्या वाटेवरच्या सर्वांच्या भल्यासाठी धडपडणार्या जीवनाची ही गोष्ट, या झर्याची गोष्ट म्हणजे एका आदर्श सहजीवनाची गोष्ट. आदर्श सहजीवन म्हणजे काय ? दोन व्यक्ती जीवन वर्षानुवर्षं एकत्र जगत असल्या म्हणजे ते सहजीवन आणि आदर्श म्हणजे दोन्ही व्यक्तींना आपापल्या आयुष्यात जे करायचं आहे ते आयुष्यभर आनंदानं करायला मिळणं आणि परस्परविश्वासानं, सहकार्यानं आपापली आयुष्य संपन्न करता येणं. हे मला मिळालं, त्याचीच हि गोष्ट...